About us

महाराष्ट्र भूलेख विषयी माहिती देणारे हे संकेतस्थळ कोणत्याही प्रकारचे ऑफिशियल संकेतस्थळ नाही. यावरती फक्त माहिती दिले जाते जेणेकरून राज्यातील विविध भागातील शेतकरी घरबसल्या जमिनीच्या कागदपत्रांची माहिती प्राप्त करू शकतील.

भूलेख संकेतस्थळावरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सातबारा, आठ अ तसेच इतर दस्तावेज कसे बघायचे त्या विषयाची माहिती देण्यात आलेले आहे आणि भविष्यात येणारे विविध भुलेख विषयाचे अपडेट या संकेतस्थळावरती प्रसारित केले जातील.