फॅक्ट चेक : खरंच मिळतोय का पंतप्रधान मोदी योजनेत मोफत 5-स्टार एसी? जाणून घ्या सत्य!

अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हायरल मेसेज प्रचंड गाजत आहे. यात दावा केला जातो की पंतप्रधान मोदी यांच्या नव्या योजनेअंतर्गत सरकार 1.5 कोटी नागरिकांना मोफत 5-स्टार एअर कंडिशनर (AC) देणार आहे. पण खरंच असं काही घडतंय का?नाही! हा मेसेज पूर्णपणे बनावट आहे. पीआयबी फॅक्ट चेक आणि ऊर्जा मंत्रालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे की अशा प्रकारची कोणतीही … Read more